Success Story : झिरो ते हीरो! डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडलं अर्धवट अन्…; एका संकल्पनेतून उभारली अब्जावधींची कंपनी; वाचा कुंवर सचदेव यांची यशोगाथा
Success Story : एकेकाळी बसमध्ये, घरोघरी पेन विकणारी व्यक्ती आज कोटींच्या कंपनीची मालक आहेत…

Success Story of Kunwar Sachdev : आजच्या घडीला ९ ते ६ या वेळेतील नोकरीपेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, व्यवसाय करण्यासाठी पैसे, जागा आणि अनेक गोष्टींचा विचार मनात येतो आणि मग आपण डोक्यातून व्यवसायाचा विषय काढून टाकतो. पण, आज आपण अशा एक व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी आयुष्यात कितीही संकटे आली तरीही कठोर परिश्रम अन् झोकून देऊन प्रयत्न केल्याशिवाय मोठे यश पदरात पडू शकत नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. एकेकाळी बसमध्ये, घरोघरी पेन विकणारी व्यक्ती आज कोटींच्या कंपनीची मालक आहेत.
Disclaimer: It is important to note that while Mr. Kunwer Sachdev founded Su-Kam Power Systems, he is no longer associated with the company as of 2019. Any information regarding his involvement in the company’s operations, strategies, or future plans reflects his tenure prior to that date. Therefore, any discussions or analyses of Su-Kam Power Systems should be considered in the context of his past contributions and not his current association with the company.